Home लेटेस्ट न्यूज शिवसेना दौंड शहर महिला आघाडी प्रमुख पदी सौ.शितल मंडवाले

शिवसेना दौंड शहर महिला आघाडी प्रमुख पदी सौ.शितल मंडवाले

by krushna
0 comments

दौंड: चौफुला येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आयोजित कार्यक्रमात, दौंड शहर महिला प्रमुखपदी सौ. शितल मंडवाले यांची नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती,वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने व उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा मुख्य नेते शिवसेना मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशान्वये आणि शिवसेना सचिव मा.श्री. संजयजी मोरे साहेब यांच्या शिफारशीने व शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख श्री महेश दादा पासलकर व महिला प्रमुख सौ सीमा प्रशांत कल्याणकर यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी दौंड तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

रिपोर्टर : अजितेश चौधरी

You may also like

Leave a Comment

Search Here