लोणावळ्यातील ठाकूरसाई गावात एका ३३ वर्षीय महिलेवर निर्जनस्थळी बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पवनानगर भागात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी केवळ आठ तासांत आरोपीला अटक केली आहे. माहितीनुसार, पीडित महिला आपल्या माहेरी …
लोणावळ्यातील ठाकूरसाई गावात एका ३३ वर्षीय महिलेवर निर्जनस्थळी बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पवनानगर भागात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी केवळ आठ …