62
मुक्ताईनगर-पंकज कपले | “चित्रा वाघ यांचे वक्तव्य पाहिल्यानंतर मला बिग बॉसची आठवण झाली. या शो प्रमाणेच त्यांना कुणा बिग बॉसला खुश करण्यासाठी तर असे वक्तव्य केले नाही ना ?” असा टोला मारत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी त्यांची खिल्ली उडविली. पहा याबाबतचा त्या काय म्हणाल्यात ते ?