धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य,हिंदू धर्म, देश आणि देवासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या बलिदानाचा सन्मान राखण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.मंगळवार २५ मार्च २०२५ रोजी वेळ: सकाळी ८ ते संध्याकाळी ८ वाजे पर्यंत.सकल हिंदू समाज आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित या महायज्ञात सहभागी होऊन रक्तदान करून आपण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण करूया असे सांगितले.
स्थळ: छत्रपती शिवाजी महाराज चौक, दौंड.
संपर्क:
सिद्धेश प्रसाद कदम –
मो.न 8600444496
प्रवीण भैय्या परदेशी –
मो.न 9422353851
संतोष जगताप –
मो.न 8805989805
वैजनाथ जाधव –
मो.न 9028853131
जयंती पोकर –
मो.न. 9764077877
शाम सोनवणे –
मो.न 9975672573
दिनेश फराटे – मो.न.9422537384
शैलेश जठार –
मो.न 7378436655
सर्वांनी रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे !