Home लेटेस्ट न्यूज मुक्ताईनगर मधील राष्ट्रीय महामार्गावर द बर्निंग कंटेनर चा थरार

मुक्ताईनगर मधील राष्ट्रीय महामार्गावर द बर्निंग कंटेनर चा थरार

by sandy
0 comments

मुक्ताईनगर हरताळा फाट्याजवळ कंटेनरला आग हॉटेल फ्लोरा नजिक रद्दिने भरलेला कंटेनर क्रमांक HR 61 E 9967 छत्तीसगड येथून भुसावळ येथे जात असताना हॉटेल इस्लामी धाब्यावर चालक मुन्फेद खान जेवणासाठी थांबला असता अचानक साडे आठ वाजेच्या सुमारास कंटेनर मधुर धूर दिसून आला चालकाने प्रसंगावधान राखून कंटेनर रस्त्याच्या बाजूला लावला त्यामुळे जीवितहानी टळली.आगीचे वृत्त कळताच प्रदिप काळे,रोहन भोई यांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशन ला माहिती दिली. बीट हवालदार संदीप वानखेडे,हेड कॉन्स्टेबल भाउराव घेटे,कॉन्स्टेबल दीपक ठाकरे यांनी वेळीच धाव घेत वरणगाव नगरपरिषद,भुसावळ नगर परिषद, वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी येथील अग्निशामक दलाच्या गाडीला पाचारण करीत आग आटोक्यात आणली.

You may also like

Leave a Comment

Search Here