Home लेटेस्ट न्यूज बेंगळुरूचे डॉग ब्रीडर एस सतीश यांनी चक्क 50 कोटी देऊन जगातील सर्वात महागडा कुत्रा “वुल्फडॉग” विकत घेतला आहे.

बेंगळुरूचे डॉग ब्रीडर एस सतीश यांनी चक्क 50 कोटी देऊन जगातील सर्वात महागडा कुत्रा “वुल्फडॉग” विकत घेतला आहे.

by Arjun Mandwale
0 comments

बेंगळुरूचे प्रसिद्ध डॉग ब्रीडर एस सतीश यांनी जगातील सर्वात महागड्या कुत्र्यांपैकी एक ‘वुल्फडॉग’ खरेदी केला आहे. या कुत्र्याची अंदाजे किंमत 50 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

हा कुत्रा जंगली लांडगा आणि कॉकेशियन शेफर्डची मिश्र जाती आहे, जो त्याच्या ताकद,स्फूर्ती व मोठा आकार आणि अद्वितीय व्यक्तिमत्त्वासाठी ओळखला जातो. या जातीचे कुत्रे अत्यंत निष्ठावान आणि सुरक्षिततेसाठी उत्कृष्ट असल्याचे सांगितले जात आहे.

You may also like

Leave a Comment

Search Here