74
माजी केंद्रीय मंत्री आणि विदर्भातील ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी गोंदिया ते मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे. पूर्वी मुंबई विमानतळावर स्लॉट्स उपलब्ध नसल्यामुळे ही सेवा सुरू करता येत नव्हती. मात्र, आता नवी मुंबई विमानतळाच्या उपलब्धतेमुळे गोंदिया-मुंबई विमानसेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गोंदिया-मुंबई विमानसेवा सुरू झाल्यानंतर विदर्भातील प्रवाशांना मुंबईपर्यंतच्या प्रवासासाठी अधिक सोयीसुविधा उपलब्ध होतील.