70
जळगाव/मुक्ताईनगर
शेतकऱ्याचे कंबरडं मोडण्याचे काम सरकारच्या माध्यमातून केलं जातंय – रोहिणी खडसे
जळगाव ॲकर गेल्या कित्येक वर्षापासून कापूस उत्पादक शेतकरी महाराष्ट्र सरकारकडे असे नाही पाहतोय, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा मोबदला तर दूरच परंतु खर्च सुद्धा निघत नाही, कारण कपाशीला बाजारामध्ये भाव नाही, जे शेतकरी बांधव सरकारकडे आशेने पाहत होते, परंतु सरकारने मोबदलाही दिला नाही भाव घेणे तर दूरच, परंतु कपाशीच्या बी बियाण्यामध्ये भरघोस अशी वाढ केलेली आहे, शेतकऱ्याचं कंबरड मोडण्याचे काम सरकारच्या माध्यमातून चालू आहे असा घनगती टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेश रोहिणी खडसे यांनी केली आहे
बाईट -रोहिणी खडसे राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष