70
गिरीश महाजनांनी ‘त्या’ जमीनीतून साडेनऊ कोटी रूपये उपटले ! : खडसेंचा पलटवार
previous post
माझ्याकडे असलेले जमीन ही वडिलोपार्जित आहे. तर गिरीश महाजनांनी जलसंपदा मंत्री असतांना धरणाच्या क्षेत्रात जमीन घेऊन यातून साडेनऊ कोटी रूपये उपटले !” असा गंभीर प्रत्यारोप करत आमदार एकनाथराव खडसे यांनी त्यांच्यावरील आरोपांचे खंडण करून पलटवार केला आहे. पहा नाथाभाऊंचे म्हणणे नेमके काय आहे ते.