Home लेटेस्ट न्यूज “गिरीश महाजन व गुणरत्न सदावर्ते यांच्यावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया: ‘मोठे लोक काहीही करू शकतात'”

“गिरीश महाजन व गुणरत्न सदावर्ते यांच्यावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया: ‘मोठे लोक काहीही करू शकतात'”

by sandy
0 comments

ब्रेकिंग न्युज – जळगाव

On गुणरत्न सदावर्ते

काही हरकत नाही त्यांनी दाखल करावा, गुणरत्न सदावर्ते म्हणजे बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाणा…

ते काय म्हणतील त्याला काय, मोठा माणूस आहे विद्वान आहे. त्यांच्या विषयी बोलणे माझ्या सारखा छोट्या माणसाचे काम नाही…

मी विधान केलेलं नाही ते थत्ते यांनी केलेलं आहे मी फक्त रेफरन्स दिला आहे…

On गिरीश महाजन …

त्यांनी जे वक्तव्य केले आहे आता बघू पुढे काय होतं ते, अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली होती त्यावर बोलताना खडसे म्हणाले की

गिरीश महाजन मोठा माणूस आहे, मंत्रीमंडळात आहे मुख्यमंत्री यांचा जवळचा आहे. त्यामुळे ते काहीही करू शकतात….

 

You may also like

Leave a Comment

Search Here