62
सरकारने कर्जमाफीचे आश्वासन दिले मात्र ते पाळले नाही म्हणून प्रहार संघटनेतर्फे मंत्री आणि आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येत आहे मात्र मी रात्री एक वाजेपर्यंत बसून वाट पाहिली, कुणी आले नाही..
शेवटी मी पोलिसांना म्हटलं तुम्ही जा, आने दो प्रहार को पण कुणी आले नाही..
बच्चू भाऊ कच्चू हो गया अस म्हणता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे…
Byte – गुलाबराव पाटील