65
महाराष्ट्र शासनाने आज मंत्रिमंडळ मध्ये मोठा निर्णय घेतलेला आहे.
जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत राज्य गीत म्हणून स्वीकारले आहे
या निर्णयानुसार सर्व सीबीएससी स्टेट बोर्ड तसेच इतर सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये दैनिक सत्र सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत, प्रार्थना, प्रतिज्ञा यासोबत राज्यगीत वाजवणे किंवा गाणे बंधनकारक राहणार आहे