Home लेटेस्ट न्यूज गॅस सिलिंडरच्या दरात झाली आहे मोठी वाढ!

गॅस सिलिंडरच्या दरात झाली आहे मोठी वाढ!

by sandy
0 comments

शनिवार, दि. १ मार्च २०२५ रोजी सिलेंडरच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याची बातमी समोर आली आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच महागाईचा धक्का नागरिकांना पचवावा लागणार आहे. या काळात गॅस सिलिंडरचे नवे दर देखील सांगण्यात आले आहेत. १ मार्चपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. ही वाढ तब्बल ६ रुपये प्रति सिलिंडर इतकी झाली आहे. 

१ मार्चपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात ६ रुपयांनी वाढ झाली असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. गॅस सिलिंडरच्या दरात नेहमीच बदल होत असतात आणि त्यामुळे सामान्य जनता नेहमीच या काळजीत असते. परंतु महिन्याच्या सुरुवातीलाच नागरिकांना या बातमीचा धक्का बसणार आहे. परंतु ही दरवाढ सामान्य गॅस सिलिंडरमध्ये नाही तर व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये करण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक सुस्कारा सोडू शकतात. व्यावसायिक गॅस  सिलिंडरच्या दरातील वाढीनंतर दिल्लीमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसाठी आता १८०३ रुपये इतकी किंमत मोजावी लागणार आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आल्यामुळे याचा परिणाम छोट्या-मोठ्या व्यावसायिकांच्या व्यवसायावर देखील होणार आहे. यामुळे ज्यांनी नुकताच व्यवसाय उभारला आहे त्यांना मात्र तोटा होण्याची शक्यता आहे. 

शनिवार, दि. १ मार्च रोजी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्याचा निर्णय तेल विपणन कंपन्यांनी घेतला आहे. यावेळी दिल्लीमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत आता १,७९७ रुपयांवरून १,८०३ रुपये इतकी झाली आहे. यावेळी प्रति सिलिंडर ६ रुपयांनी वाढ झाली असल्याचे स्पष्ट होते. तसेच १४.२ किलो घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात बदल न करता त्या दरांना जसेच्या तसे ठेवण्यात आले आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली असली तरी घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, या कारणामुळे सर्वसामान्य नागरिक सध्या तरी निर्धास्त आहेत.

शनिवार, दि. १ मार्च रोजी बदलण्यात आलेले व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात प्रत्येकी ६ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता देशातील विविध शहरात व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत किती असेल याविषयी माहिती करून घेणे अत्यावश्यक आहे. दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत रुपये १,८०३ रुपये इतकी असणार आहे तर मुंबईत १,७४९.५० रुपयांवरून या गॅस सिलिंडरची किंमत १,७५५ रुपये इतकी झाली आहे. कोलकाता मध्ये १,९०७ रुपयांवरून १,९१३ तर चेन्नईमध्ये १,९५९.५० रुपयांवरून १,९६५ रुपयाला व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर मिळण्यास सुरुवात झाली आहे. या दरवाढीचा फटका मोठ्या व्यावसायिकांना कमी, परंतु लहान व्यवसाय असणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात पडू शकण्याची शक्यता वर्तवता येते. 

सिलेंडरचा दर वाढला?

मुंबईत सिलिंडरचा दर किती आहे?

You may also like

Leave a Comment

Search Here