Home लेटेस्ट न्यूज अभिनेत्रीचा १४ मिनिटाचा प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल; सोशल मीडियावर खळबळ

अभिनेत्रीचा १४ मिनिटाचा प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल; सोशल मीडियावर खळबळ

by sandy
0 comments

सोशल मीडियावर एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा 14 मिनिटांचा खासगी व्हिडिओ लीक झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, हजारो चाहत्यांमध्ये याबाबत उत्सुकता आणि चर्चेला उधाण आले आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती नारायण तिच्या प्रायव्हेट व्हिडिओ मुळे चांगलीच चर्चेत आली आहे

प्राथमिक माहितीनुसार, हा व्हिडिओ सर्वात अशी reddict वर नंतर टेलिग्राम इंस्टाग्राम माध्यमातून लीक झाला आहे. त्यामागे कोण आहे, याचा तपास सायबर क्राइम विभाग करत आहे. अभिनेत्रीने या प्रकरणावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तरी तिच्या टीमने कायदेशीर कारवाईसाठी पुढाकार घेतला असल्याचे समजते.

सोशल मीडियावर काही जण या व्हिडिओबाबत सहानुभूती व्यक्त करत आहेत, तर काहीजण टीका करताना दिसत आहेत. मात्र, खासगी गोपनीयता ,दक्षता आणि सायबर सुरक्षा यासंदर्भात हे प्रकरण गंभीर असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

याप्रकरणी सोशल मीडियावर अशा प्रकारच्या व्हिडिओंचा प्रसार टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You may also like

Leave a Comment

Search Here