80
पुण्यामधील शिवाजी नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून संतापजनक घटना घडलीय. येथील दोन अल्पवयिन सावत्र बहिणींवर अत्याचार झालाय. अत्याचार करणारेदेखील अल्पवयीन असून ते जवळील नातेवाईक असल्याचं सांगितलं जात आहे. अत्याचार करणाऱ्यांनी दोन्ही बहिणींना दोन दिवस घरात कोंडून ठेवलं होतं.
जवळच्या नातेवाईकांकडूनच दोन बहिणींवर दोन दिवस अत्याचार केल्याची बाब समोर आल्यानंतर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना शहरातील शिवाजी नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलीय. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.