74
“डॉ. प्रमोद रंधवे यांच्याकडून नर्सरी ते युकेजी विद्यार्थ्यांना जेवणदान व सन्मान”
previous post
दौंड तालुक्यातील काळेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा मातोश्री हॉस्पिटल राजेगाव चे डॉ.प्रमोद रंधवे यांनी एस के कटारिया न्यू इंग्लिश स्कूल वजनेर कॉलेज काळेवाडी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ही नर्सरी ते युकेजी शैक्षणिक वर्षातील शाळेतील शेवटच्या दिवसाचे निमित्त साधून नर्सरी ते युकेजी सर्व विद्यार्थ्यांना जेवण दिले यावेळी एस के कटारिया न्यू इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य श्रीमती पूजा मॅडम, हरीश खेडकर सर ,वैभव पाटील सर, होले सर, परशुराम काळे, सो गौरी जाधव मॅडम श्रीमती शोभा मॅडम श्रीमती वाघमोडे मॅडम श्रीमती मनीषा गिरमकर मॅडम सौ निर्मला रंधवे उपस्थित होते यावेळी त्यांचा शाळे कडून सन्मान करण्यात आला.