पोलीस अधिकारी अश्वीनी बिद्रे खून प्रकरणात माझा भाचा राजू पाटील याचा कोणताही संबंध नसतांना राजकीय विरोधकांनी त्याला या गुन्ह्यात गोवले होते. तथापि, न्यायालयाने त्याच्या निर्दोषत्वावर आता शिक्कामोर्तब केल्याचे विरोधकांना चपराक बसली !” असे प्रतिपादन आ. एकनाथराव खडसे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना दिले. पहा याबाबतचा एक्सक्लुझीव्ह रिपोर्ट !
जळगाव
मुक्ताईनगर
मंत्री गिरीश महाजन यांचे महिला आयएएस अधिकाऱ्यांसोबत संबंध असल्याचा पुरावा ज्येष्ठ पत्रकाराने दिला आहे, खडसेंचा मोठा गौफ्य स्फोट
ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या रंगल्या रात्री अशा.. या आशयाची बातमी मधे त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत…
त्या आयएएस अधिकाऱ्यांचे नाव देखील मला माहीत असल्याचे पत्रकाराने सांगितले सांगितले आहे…
मंत्री गिरीश महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्यांशी संबंध पत्रकार अनिल थत्ते यांनी दिले पुरावे मंत्री मंडळाच्या विस्ताराच्या वेळी गिरीश महाजन यांना तात्काळ अमित शहा यांनी त्यावेळी बोलवून घेत या प्रकाराबद्दल विचारणा केली मंत्री गिरीश महाजन यांचे सर्व कॉल रेकॉर्ड हे अमित शहांजवळ असल्याची एकनाथ खडसे यांची माहिती…
गिरीश महाजन यांचे दहा वर्षाचे सिडीआर जर तपासले तर सर्व बाहेरील, एकनाथ खडसे यांची मागणी…
मी केंद्रीय मंत्री अमित शहा यांना भेटल्यानंतर नेमकं या प्रकरणाचा काय झालं याबद्दल नक्की विचार ना करेल
Byte – एकनाथ खडसे…