66
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर एकनाथराव खडसे यांनी केलेल्या आरोपाच्या निषेधार्थ बोदवड मध्ये निषेध.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केलेल्या आरोपाच्या निषेधार्थ जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रतिमेला शेण लावत एकनाथराव खडसे यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत भाजपा कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला.