भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बनावट प्रकरणे तयार करून जन्म दाखले मिळवण्याचा प्रकरणाची पोलिस अधिक्षकांसह मनपा आयुक्त जळगाव तहसीलदार यांची भेट घेऊन चर्चा केली आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता आणि प्रचाराच्या काळात मोठ्या प्रमाणावर बोगस कागदपत्रे फसवे डॉक्युमेंट देऊन प्रमाणपत्र बनवले या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत, यासंदर्भात संपूर्ण महाराष्ट्र 16 ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत.
आज देखील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात याच प्रकरणात एफ आय आर दाखल होत आहे, जळगाव देखील बोगस कागदपत्र देऊन फेक जन्म प्रमाणपत्र बनवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
ही वास्तविकता आहे की दोन लाखापेक्षा अधिक अर्ज आले आणि त्यात 97% मुस्लिम आहेत, त्यापैकी सर्वांचे बॅकग्राऊंड हे बांगलादेशी असल्याचं स्पष्ट झालेला आहे.
जळगाव जिल्ह्यात भुसावळ सारखे शहर आहेत त्या ठिकाणी 1 हजार हून अधिक अर्ज आलेले आहेत त्याची पण चौकशी विभागाने स्वतः करावी.
आणि या प्रकरणांमध्ये खोट्या सह्या बनवत डॉक्युमेंट यांची गरज का पडली यांची चौकशी करत यामागे मास्टरमाईंड कोण याचा शोध घ्यावा
यापैकी अनेक प्रकरणांमध्ये 25 ते 65 वयोगट 97% मुस्लिम त्यांच्याकडे कुठलेही कागदपत्र नाहीत त्यांच्यावर आता कारवाई सुरू झालेली आहे अशी माहिती भाजपने ते किरीट सोमय्या यांनी जळगाव येथे दिले आहे.
या प्रकरणाच्या चौकशीचा पहिला राऊंड पोलिसांनी पूर्ण केलेला आहे आता दुसऱ्या टप्प्यांमध्ये यामागे अजून कोण कोण आहे याची चौकशी सुरू आहे…
घरी या लोकांकडे भारतात जन्म झाला याचे कुठलेही पुरावे नाहीत तर मग तुम्ही कुठले असा प्रश्न उपस्थित होतो याची चौकशी सुरू झालेली आहे काही वेळात सत्य बाहेर येईल
On गिरीश महाजन
मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकरणाची एटीएस च्या माध्यमातून चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे…
मी पण तेच म्हणतो आहे दोन लाखापेक्षा अधिक अर्ज आणि त्यात पण 97% मुस्लिम आणि त्यांचे संबंध बांगलादेशशी..
म्हणून सहभागी स्वाभाविक आहे की लोकांच्या मनात शंका उपस्थित होते
जर जळगावचे 42 लोक अशा पद्धतीने पकडले गेले तर त्यांना असे खोटे प्रमाणपत्र घेण्याची गरज काय तो वकील कोण तो एजंट कोण
याबाबत पोलिसांनी कोणताही निष्कर्ष घाईत येणार नसल्याचे सांगितलं आहे मात्र 15 वर्षांपूर्वी जो बांगलादेश होता तो बांगलादेश आहेच
मालेगावच्या प्रकरणात पाच वर्षांपूर्वी तो बांगलादेशी आहे म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे तो जामिनावर सुटला होता
त्यामुळे एटीएस आणि नॅशनल एन आय ए या दोघं एजन्सी शिमाजी विस्तृत चर्चा झालेली आहे दोनदा मी दिल्लीत देखील त्यांना भेटून आलेलो आहे
योग्य वेळी ते पण या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीमध्ये सहभागी होणार आहेत, राष्ट्रीय स्तरावरून देखील महाराष्ट्र शासनाकडे यासंदर्भातलं संपूर्ण माहिती आणि स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे
दहा जिल्ह्यात अशा पद्धतीने घोटाळे झाले आहेत याची संपूर्ण माहिती त्यांनी महाराष्ट्र शासनाकडे मागितलेली आहे. लवकरच भारताच्या एका महत्त्वाच्या एजन्सी कडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरू होणार आहे
त्यानंतर एटीएस आणि येणारे देखील या प्रकरणांची चौकशी करणार आहे. चार दिवसात पोलिसांनी चांगली चौकशी करून एका वकिलाला अटक केली आहे त्यामुळे मी पोलिसांचे कौतुक केलेला आहे.
आपली न्यायव्यवस्था खूप मजबूत आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यानंतरच कारवाई करावी असं म्हटलं आहे.
On उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते…
काँग्रेस नेते आणि उद्धव ठाकरे म्हणतात ते बांगलादेश आहे, ते आमचे आहेत अरे बाबा मग मालेगाव मध्ये जे 4000 अर्ज आलेले आहेत त्यापैकी एकानेही भारतात रहिवासी असल्याचे पुरावे का दिले नाही
मग ते इथले आहेत का इथले असतील तर त्यांनी कागदपत्र दाखवावे
नाहीतर ते नेमके कुठून आलेले आहेत त्यांचे कागदपत्र प्रमाणपत्र हे उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांनी द्यावे असं म्हणत भाजपने ते क्रिएट सोमय्या यांनी टीका केली आहे.
Byte – किरीट सोमय्या, भाजप नेते