46
मुक्ताईनगर
एकनाथ खडसे On कश्मिर पहेलगामा दशती हल्ला
त्यांनी आपले 26 मारले तर त्याचे 2600 मारा ही भूमिका घ्या आणि पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्या
यात जे गेले आहेत ते हिंदू आहेत -एकनाथ खडसे संतापले
सर्व पक्षांनी एकत्र येऊन या सरकारला पाठिंबा देऊन पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज आहे
पाकिस्तानच्या माध्यमातून हा भ्याड हल्ला करण्यात आला
मी अपराध पर्यटकांचा यात मृत्यू झाला
पाकिस्तानच्या या हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो
भारताने या हल्ल्या संदर्भात कठोर भूमिका घ्यावी
हिंदू चुनचुन के मारेंगे ही पाकिस्तानची भूमिका दिसते