Home लेटेस्ट न्यूज अडावद येथे एकाच दिवशी दोन बारा गाड्या ओढल्या

अडावद येथे एकाच दिवशी दोन बारा गाड्या ओढल्या

by sandy
0 comments

अडावद ता. चोपडा
जिल्ह्यात अडावद हे एकमेव गाव आहे जेथे एकाच दिवशी दोन ठिकाणी बारा गाड्या ओढल्या जातात. दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी या बारा गाड्या ओढल्या जातात. यावर्षी गावाच्या पूर्व दिशेला कमळगाव रस्त्यावर शशिकांत बाविस्कर यांनी बारागाड्या ओढल्या तर गावाच्या पश्चिम दिशेला उनपदेव रस्त्यावर उमेश प्रकाश खजुरे यांनी बारा गाड्या ओढल्या.

You may also like

Leave a Comment

Search Here