4
काळ्या कायद्याचा विरोध: भुसावळ शहरात 9.15 ला घराघरात दिवे बंद
previous post
भुसावळ
औल इंडिया मुस्लीम पर्सनल बोर्डाच्या वतीने दिनांक 30/4/25 रोजी रात्री 9 ते 9.15 पर्यंत भारत सरकारने वक्फ बोर्डाच्या विरोधात केलेल्या काळ्या कायद्याच्या निषेध रात्री 9.15 ते 9.15 पर्यंत आपल्या घराचे दिवे बंद करून या काळ्या कायद्याचा निषेध करण्यात आला आणि संपूर्ण भुसावळ खडका रोड जाम मोहल्ला काझी प्लॉट मुस्लिम कॉलोनी सोबत या कायद्याची मागणी करू काळ्या कायद्याचा रदकरा परिसरातील नागरिकांनी घरातील दिवे बंद करून निषेध केला. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड