33
मुक्ताईनगरच्या सुळे येथील शेतकऱ्याची मुलगी श्रद्धा शिवाजी पाटील ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने गावकऱ्यांच्या वतीने शेतकऱ्याच्या मुलीचा सत्कार करत बैलगाडी सजावत बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढली परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल कौतुक होत आहे परिसरातील महिलांनी विद्यार्थिनीचा केला सत्कार.
ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याच्या मुलीने एमपीएससी उत्तीर्ण झाल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी.