Home लेटेस्ट न्यूज बेलसवाडीजवळ मजुरांनी भरलेला ट्रक पलटी; १५ जण जखमी, लहान मुलांचाही समावेश

बेलसवाडीजवळ मजुरांनी भरलेला ट्रक पलटी; १५ जण जखमी, लहान मुलांचाही समावेश

by sandy
0 comments

बेलसवाडी जवळ मजुरांनी भरलेला आयशर ट्रक पलटी…

15 जण जखमी. आल्याची प्राथमिक माहिती.. जखमीत चिमुकल्या लहान मुलांचाही समावेश.

ग्रामस्थांनी तातडीने जखमींना रुग्णालयात हलवले. बेलसवाडी जवळील घटना रावेर कडे जात असताना ही घटना घडली

सध्या जेसीबीच्या साह्याने रस्त्यावरील वाहन हटवण्याचे काम सुरू आहे…

घटनेच्या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी

You may also like

Leave a Comment

Search Here