31
दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी
▶ मुक्ताईनगर ।
पोलिसांची कारवाई मुक्ताईनगर मिळालेल्या गुप्त माहितीवरून तालुक्यातील धामणगाव रस्त्यावर दोघांना सव्वा दोन लाख रुपये किमतीच्या गांजाच्या गोणीसह मुक्ताईनगर पोलिसांनी अटक केली असून दोघांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात सुनावण्यात आली आहे.