Home लेटेस्ट न्यूज सुकळीत ‘बिबट्या’ची दहशत; गावात घुसून गायीचे वासरु केले फस्त

सुकळीत ‘बिबट्या’ची दहशत; गावात घुसून गायीचे वासरु केले फस्त

by sandy
0 comments

मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे सुकळी परीसरात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत निर्माण झाली असुन ग्रामस्थामध्ये धास्ती पसरली आहे. सुकळी येथे मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या थेट गावात घुसुन, गायीच्या वासराला फरफटत नेऊन गावाशेजारील केळीबागेच्या बांधावरती वासराला फस्त केल्याची घटना पहाटेच्या सुमारास उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, सुकळी येथील पशुपालक तथा गुराखी नामदेव तुकाराम इंगळे हे 21 मे रोजी पहाटे गुरांच्या वाड्यात चारापाणी करण्यासाठी गेले असता, एक वासरु गोठ्यात नसल्याचं लक्षात आलं,आजु-बाजुला पाहणी केली असता, ओढत नेले असल्याच्या खुणा आढळुन आल्या.त्यांनी शोध घेतला असता,शेजारील असलेल्या जिजाबराव पाटील यांच्या केळीबागेच्या बांधावर सदर वासराचा मृतदेह अर्धवट खाल्लेल्या अव…
[22:19, 21/05/2025] Pankaj Kaple Marathi Writer: मुक्ताईनगर येथील शेतकरी संतप्त तसेच मुक्ताईनगरचे पीआय साहेब यांनी उद्यापर्यंत काम सुरू होऊ दिले नाही तर तुम्हाला अटक करावी लागेल असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे.

You may also like

Leave a Comment

Search Here