28
मुक्ताईनगर तालुक्यातील आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट.
इंदोर हैदराबाद महामार्गाच्या भूसंपादनात शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला जात नसल्याने तीन महिन्यापासून शेतकऱ्यांच्या आंदोलन सुरू.
भेटी दरम्यान भूसंपादनाबाबत लवकरच बैठक घेणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे शेतकऱ्यांना आश्वासन.
उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देण्याच्या सूचना देऊनही प्रशासनाकडून मात्र न्यायालयाचा अवमान केल्या जात असल्याचा आरोप
बैठकीबाबत निर्णय झाल्यास शेतकऱ्यांच्या आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता.