19
मुक्ताईनगर मध्ये भर रस्त्यावर गुरांचा सुळसुळाट तसेच अवजड वाहनांची धुमाकूळ
मोठा अपघात होण्याची शक्यता
नगरपंचायत व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष
गेल्या कित्येक वर्षापासून मुक्ताईनगर मध्ये किती वेळा विरोध होऊन सुद्धा अवजड वाहतूक थांबेना तसेच त्यामध्ये गुरांची भर रस्त्यावर असताना नागरिकांना पायी जालना सुद्धा कठीण झालेले आहे.
नगरपंचायत ने गुरांकडे तसेच पोलीस स्टेशन अवजड वाद वेगळे लक्ष देण्याची गरज.
नागरिकांनी वारंवार तक्रारी करून सुद्धा प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे एखादा मोठा अपघात झाल्यावर प्रशासन जागे होईल का असा प्रश्न आता नागरिक विचारत आहे.