18
मुक्ताईनगर जळगाव
आषाढी वारीच्या पूर्वी आदिशक्ती मुक्ताई चा अंतर्धान समाधी सोहळा उत्साह सुरू….
आदिशक्ती मुक्ताईवर फुलवृष्टी करण्यात आली
या सोहळ्याला दर्शनासाठी वारकरी संप्रदायाची भाविकांची लाखोच्यावर मोठी गर्दी…
मुक्ताईच्या मंदिरात टाळ मृदुंगाचा गजर तर समाधी सोहळ्याला
पंढरपूरच्या विठुरायाच्या पादुका, संत नामदेव पंढरपूर संत निवृत्तीनाथ महाराज त्रंबकेश्वर, रेडा महाराज समाधी आळेफाटा, रुक्मिणीच्या कोंढणपूर
अशा ठिक ठिकाणावरून संतांच्या पादुका या आदिशक्ती अंतर्धान समाधी सोहळा दाखल झाले आहे
राज्यभरातील वारकरी संप्रदाय देखील या सोहळ्याला उपस्थित झाले आहेत..
सकाळपासून टाळ मृदंगाचा गजर.
आणि दर्शनाला मोठी गर्दी या निमित्त पाहायला मिळते..