आंदोलन करत्या शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
इंदूर हैदराबाद महामार्गाचे काम शेतकऱ्यांनी बंद पाडले होते आज या शेतकऱ्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे…
इंदूर हैदराबाद महामार्गाच्या मोबदल्यासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होतं…
आंदोलन कर्त्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आंदोलन न करण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला होता…
▪️आंदोलन करते बाईट
मात्र आमचं आंदोलन यापुढे सुरू राहील तीव्र स्वरूपात आंदोलन केला जाईल सरकार आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही आमच्या मुलाबाळांना घेऊन रस्त्यावर उतरू शेतकऱ्यांचा इशारा. या महामार्गात शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्याचा मोबदला अल्प स्वरूपात शेतकऱ्यांना मिळत आहे..
गेल्या महिन्यापासून शेतकऱ्याचा आंदोलन या ठिकाणी सुरू आहे
आंदोलन करते हे गडकरी यांनाही भेटून आले..